Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions

मॅजिकलाईट (AAC) ब्लॉक

इको-फ्रेंडली आणि विश्वासू

  • औष्णिक वीजप्रकल्पातील फ्लाय अॅशचा पुनर्वापर केला जातो.

वजनाने अतिशय हलके

  • मॅजिकलाईट ब्लॉक हे पारंपारिक चालत आलेल्या विटांपेक्षा तीन पटीने हलके,त्यामुळे वाहतुकीसाठी अतिशय सोपे व स्वस्त.
  • वजनाने हलके असल्याने संपूर्ण बांधकामाचे वजन कमी होते.

आर्थिक बचत

  • मॅजिकलाईट ब्लॉक वापरल्याने इमारतीच्या मूळ RCC डिझाईनमध्ये मोठी बचत करता येते.
  • मॅजिकलाईट ब्लॉकच्या वापराने बांधकामास पाणी मारणे आवश्यक नसल्याने पाणी,वीज,मजुरी इ. बाबींची मोठी बचत होते.
  • मॅजिकलाईट ब्लॉकच्या सर्व बाजू मशिनकट असल्याने कमीत कमी जाडीचे प्लास्टर लागते.

वेगवान बांधकाम/वेळेची बचत

  • मॅजिकलाईट ब्लॉकच्या वापराने बांधकाम सहज व सोपे होऊन वेळेची बचत होते.

ऊष्णतारोधक व वातानुकूल

  • मॅजिकलाईट ब्लॉक बनविण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे बांधकामाच्या बाहेर असणाऱ्या गरम/थंड वातावरणाचा परिणाम आतील बाजूस नेहमीपेक्षा कमी प्रमाणात होतो.

भूकंप प्रतिरोधक

  • मॅजिकलाईट ब्लॉक हलक्या वजनामुळे संपूर्ण बांधकामाचे वजन कमी होऊन भूकंपाचा दुष्परिणाम कमीत कमी होतो.

ब्लॉक चे आकार

  • मॅजिकलाईट ब्लॉक हे पुढील आकारांमध्ये/जाडीमध्ये/लांबीमध्ये आणि उंचीमध्ये उपलब्ध आहेत.
  • मॅजिकलाईट ब्लॉकचे प्रमाणित आकार जाडी ७५/१००/१२५/१५०/२००/२२५/३०० मिमी X लांबी ६०० मिमी X उंची २०० मिमी

    Also View