Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions

मॅजिकलाईट ब्लॉक फिक्स

मॅजिकलाईट ब्लॉक फिक्सचा वापर

  • ऑटॉक्लेव्ह एअरेटेड कॉक्रीट  AAC ब्लॉक्स / कॉक्रीट ब्लॉक फ्लाय ऐश विटा / लाल मातीच्या विटा इत्यादींच्या बांधकामासाठी वापर केला जातो.
  • मॅजिकलाईट  ब्लॉक फिक्सचा वापर करताना 3mm ते 5mm जाडीच्या बांधकामासाठीथर लावावा.
  • मॅजिकलाईट  ब्लॉक फिक्स 40कि.ग्रॅ च्या बॅगेमध्ये 10 ते 12 लिटर स्वच्छ पाण्यात मिसळुन वापर करावा.
  • मॅजिकलाईट ब्लॉक फिक्सच्या वापरानंतर त्या भिंतीवर पाणी मारण्याची गरत नसते. त्यामुळे पाणी व मनुष्यबळाची बचत होते.
  • मॅजिकलाईट ब्लॉक फिक्सचा वापर केल्यावर २४ तासानंतर त्याच्यावर प्लास्टर करता येते.
  • मॅजिकलाईट ब्लॉक फिक्सचा वापर केल्याने वाळू, सिमेंट वेगळे आणावे लागत नाही.
  • वाळू ,पाणी आणि कुशल कारागिर ह्यांचा अभाव असलेल्या ठिकाणी वापर करण्यास उपयुक्त.

    Also View