Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions

रेडिमिक्स प्लास्टर

  • मॅजिकलाईट रेडिमिक्स प्लास्टर हे वापरण्यास व मिश्रण करण्यास सोपे जाते.
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे पाणी वाळू सिमेंट आणि वेळ ह्यांची बचत करते.
  • पारंपारिक सिमेंट प्लास्टर च्या तुलनेत वापर दरम्यान कोणताही अपव्यय होत नाही.
  • वाहतुक हाताळनी आणि वापर ह्या करिता 40 कि. अशा सुलभ पकिंगमध्ये उपलब्ध.
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे प्लास्टर आतून व बाहेरून करता येते.
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे मजबुत आणि जलरोधक आहे.
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे वापरल्यानंतर ५ ते ६ दिवस दररोज किमान तीन डोळा प्लास्टर वर पाणी फवारावे
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे वापरण्याचे प्रमाण ४० कि.ग्रे. प्रतिबंगसाठी 7 ते 10 लिटर पाणी लागते.
  • मॅजिकलाईट  रेडीमिक्स प्लास्टर हे मिश्रण चांगले होण्यासाठी भांडयाचा वापर करावा.
  • मॅजिकलाईट  रेडिमिक्स प्लास्टर हे चांगल्या प्रकारे मिक्सकरून एका तासाच्या आत वापर करावा.

 

    Also View